मराठी विभागाचा विद्यार्थी आशुतोष नाडकर्णी याने १८ मे २०१८
रोजी प्रदर्शित झालेल्या 'वेडं मन तुझ्यासाठी' या मराठी चित्रपटात गौरांग या नायकाच्या
मित्राची भूमिका साकारली. या चित्रपटाची निर्मिती प्रितीश कामत यांनी ड्रीम वे फिल्म
कंपनी या संस्थेंतर्गत केली होती. या चित्रपटात अनुराग वरळीकर, कोमल जोशी, सीमा घोगळे, केदार कुलकर्णी यांनीही अभिनय साकारला.
आशुतोष नाडकर्णी |
अभिनेत्री सीमा घोगळे यांच्यासोबत आशुतोष |
चित्रपटातील एका दृश्यात सहकलाकारांसोबत आशुतोष |
No comments:
Post a Comment