विचारवेध संमेलन २०२० अंतर्गत निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मराठी विभागाच्या श्रद्धा हळदणकर या विद्यार्थिनीने सहभाग घेतला होता. प्रथम वर्ष कला शाखेत शिकणाऱ्या श्रद्धाला या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख १००० रुपये असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...
.jpeg)
-
एम. ए. भाग दोन : विषय निवड तृतीय सत्र : 9.5 - दलित साहित्य : Dalit Sahitya 1...
-
पंडिती काव्याचे स्वरूप, विशेष आणि मर्यादा
-
भाषिक सापेक्षतावादाचा सिद्धांत
No comments:
Post a Comment