Monday, 5 August 2019
Friday, 2 August 2019
लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या औचित्याने भित्तीपत्रकाचे अनावरण
लोकमान्य टिळक स्मृतिशताब्दी प्रारंभ वर्षाच्या निमित्ताने मराठी
विभागांतर्गत पत्रकारिता (एस.वाय.बी.ए) विषयाच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांची
पत्रकारिता या विषयावर भित्तिपत्रक तयार केले. योगतज्ञ श्रीकांत क्षीरसागर यांच्या
हस्ते भित्तिपत्रकाचे अनावरण झाले. यावेळी मराठी विभागप्रमुख शिवराज गोपाळे, डॉ. निधी पटवर्धन, विज्ञान शाखेचे
उपप्राचार्य डॉ.विवेक भिडे , सीमा वीर आणि पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते.
- टिळक युगातील पत्रकारिता : शिवानी
शिर्के, स्वप्नाली
गराटे, श्रेया जाधव , ऐश्वर्या
- पत्रकार लोकमान्य
टिळक : अक्षय झोरे, प्रथमेश बोडेकर
- संपादक म्हणून
टिळकांची भूमिका : ओंकार ओक ,साक्षी पंडित, मुग्धा पुरोहित , अमिषा पवार, राजदीप
कांबळे
- टिळकांची
पत्रकारिता : वरदा आर्ड्ये, स्वरूप काणे, चैत्राली लिमये ,सुखदा ताटके,
प्रियांका ढोकरे, साक्षी मोहिते
- केसरी : वरदा
पटवर्धन
- केसरीतील
अग्रलेख शीर्षके : वरदा पटवर्धन
- केसरी
वृत्तपत्रातील अग्रलेखांची यादी : प्रथमेश बोडेकर, गणेश आलीम, अर्णव चव्हाण
- इतिहासातील
सोनेरी पान केसरी : स्वप्नाली गराटे, तेजस्विनी हरचेकर, नम्रता गुरव, अमिषा
पवार
- केसरीच्या पहिल्या
अंकाचे मुखपृष्ठ : वरदा आर्ड्ये, स्वरूप काणे, प्रियांका ढोकरे
- लोकमान्य
टिळकांचे रेखाचित्र : स्वरूप काणे
- पत्रकारिता
विषयाचे शीर्षक रेखाटन : राकेश रामाणे, सोपान निवळकर
Tuesday, 30 July 2019
Monday, 22 July 2019
Sunday, 21 July 2019
Friday, 21 June 2019
मराठी विभागातील विद्यार्थिनींचे सूर्यनमस्कार स्पर्धेत सुयश
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने दि. २१ जून २०१९ रोजी राष्ट्रीय सेवा समिती, बाळासाहेब पित्रे योग संशोधन व प्रशिक्षण केंद्र झाडगाव, रत्नागिरी आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेत मराठी विभागाच्या विद्यार्थिनी जागृती महाडिक, तन्वी बेर्डे, पूर्वा देवस्थळी यांनी सहभाग घेत व्दितीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र आणि सांघिक चषक घेऊन गौरविण्यात आले.
Subscribe to:
Posts (Atom)
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...
-
पंडिती काव्याचे स्वरूप, विशेष आणि मर्यादा
-
सिगारेट नाटक (प्रिय रसिक मधील संदर्भ लेख)
-
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...




