Wednesday, 16 February 2022
“Soft Skills Course” ‘जीवन कौशल्य कार्यशाळा’
गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी
मराठी विभाग
आयोजित,
“Soft Skills Course”
‘जीवन कौशल्य कार्यशाळा’
'सॉफ्ट स्किल्स' हा शब्द आपण सतत
ऐकतो. अनेक सर्वेक्षण असे म्हणतात की पारंपरिक शिक्षणाबरोबरच नव्या जगात यशस्वी व्हायचं तर शैक्षणिक
गुणवत्तेबरोबर सॉफ्ट स्किल्स यायला हवीत! ती विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावीत या
उद्देशाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘जीवन कौशल्य कार्यशाळा’ घेणार आहोत.
साधनव्यक्ती - डॉ. अपर्णा महाजन, पुणे
नेमके काय शिकणार :
· Goal setting (ध्येयनिश्चिती)
· Writing skills- letters, email, resume
लेखन
कौशल्य पत्र (इ-पत्र व्यक्तिगत माहिती बायोडाटा)
·
Speech skills- body language, verbal non-verbal
communication, style संवाद कौशल्य देहबोली (भाषिक व अभाषिक
संज्ञापन शैली)
·
Interview skills (मुलाखत कौशल्य)
·
Time management (वेळेचे व्यवस्थापन)
·
Kaizen (उत्तमासाठी
बदल किंवा निरंतर विकास)
कालावधी : दि. २३, २४, २५ फेब्रुवारी २०२२ : सकाळी १० ते १२ (दोन तास)
शुल्क : ५० रुपये /- (अल्पोपहाराची सोय केलेली आहे)इच्छुक विद्यार्थ्यांनी मराठी विभागात दुपारी १२ ते १ या वेळेत संपर्क साधावा. आणि आपली नावे नोंदवावीत.
मराठी विभाग प्रमुख प्राचार्य
Thursday, 27 January 2022
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त, विशेष व्याख्यान
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे,
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
मराठी विभाग आणि
जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी संयुक्त विद्यमाने
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त,
विशेष व्याख्यान
अभ्यागत व्याख्यात्या :
श्रीमती विजया डोनीकर,
भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य
विषय : प्रशासनातील मराठी व शासनातील मराठी अनुवाद क्षेत्र
दि. २८ जानेवारी २०२२
सकाळी - ११.०० वाजता
व्याख्यानात जोडून घेण्यासाठी दुवा -
To join the video meeting, click this link:
https://meet.google.com/bmm-yuef-vjj
To join by phone instead, dial (US) +1 352-608-0084 and enter this PIN: 145 473 350#
व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा🙏🌻
- मराठी विभाग प्रमुख
विशेष व्याख्यान विषय - स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे, गोगटे जोगळेकर महाविद्यालय
मराठी विभाग
मराठी संवर्धन पंधरवड्यानिमित्त, विशेष व्याख्यान
विषय - स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण
अभ्यागत व्याख्याती : प्रा. वैशाली पेंडसे-कार्लेकर, मुख्य संपादक - नितीन प्रकाशन
दि. २४ जानेवारी २०२२ सकाळी - ८. १५ वाजता संपन्न झाले. ऐकण्यासाठी दुवा
https://drive.google.com/file/d/14PEexXuyRD7SgB6NYzRZIeqJI01TnC8U/view?usp=drivesdk
Wednesday, 25 August 2021
एम. ए. भाग २ - २०२१-२०२२ : गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शिकवले जाणारे विषय
एम. ए. भाग दोन : विषय निवड
तृतीय सत्र :
9.5 - दलित साहित्य : Dalit Sahitya
10.1 - साहित्य प्रकाराचा अभ्यास: कादंबरी -Study of form of literature: Novel
11.3 - समाजभाषाविज्ञान : Socio Linguistic
12.2 - प्राचीन कालखंडाचा अभ्यास : शिवकाल Study of specific period: Shivkal
13.1 - महानगरीय साहित्य Mahanagriy Sahitya
चतुर्थ सत्र :
14.2 - स्त्रीवादी चळवळ आणि सिद्धांतन - Feminist movement and Theorisation
15.1 - प्रसार माध्यमे आणि भाषाव्यवहार -Mass media and usage of Marathi language
16 - प्रकल्प लेखन Project Writing
प्रकल्प लेखनासाठी विषय :
१. भाषावैज्ञानिक अभ्यास
२. समीक्षेचे उपयोजन
३. संशोधन
४. विशिष्ट प्रदेशाचे साहित्य
५. प्रशासनिक मराठी
६. मराठीच्या बोली
Wednesday, 11 August 2021
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...
-
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...
-
सिगारेट नाटक (प्रिय रसिक मधील संदर्भ लेख)
-
पहिले पुष्प - 'सादरीकरणातील आनंद' विशेष व्याख्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचे पहिले पुष्प आकाशवाणीचे निवृत्त कार्...