Thursday, 7 April 2022

 

मराठी विभागाची शैक्षणिक सहल वि. स. खांडेकर भाषा भवन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, कण्हेरी मठ आणि पन्हाळा येथे ०६ एप्रिल २०२२ रोजी संपन्न. काही क्षणचित्रे.



मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त  दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...