रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे,
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
मराठी विभाग आणि
जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी संयुक्त विद्यमाने
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त,
विशेष व्याख्यान
अभ्यागत व्याख्यात्या :
श्रीमती विजया डोनीकर,
भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य
विषय : प्रशासनातील मराठी व शासनातील मराठी अनुवाद क्षेत्र
दि. २८ जानेवारी २०२२
सकाळी - ११.०० वाजता
व्याख्यानात जोडून घेण्यासाठी दुवा -
To join the video meeting, click this link:
https://meet.google.com/bmm-yuef-vjj
To join by phone instead, dial (US) +1 352-608-0084 and enter this PIN: 145 473 350#
व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा🙏🌻
- मराठी विभाग प्रमुख