एम. ए. भाग दोन : विषय निवड
तृतीय सत्र :
9.5 - दलित साहित्य : Dalit Sahitya
10.1 - साहित्य प्रकाराचा अभ्यास: कादंबरी -Study of form of literature: Novel
11.3 - समाजभाषाविज्ञान : Socio Linguistic
12.2 - प्राचीन कालखंडाचा अभ्यास : शिवकाल Study of specific period: Shivkal
13.1 - महानगरीय साहित्य Mahanagriy Sahitya
चतुर्थ सत्र :
14.2 - स्त्रीवादी चळवळ आणि सिद्धांतन - Feminist movement and Theorisation
15.1 - प्रसार माध्यमे आणि भाषाव्यवहार -Mass media and usage of Marathi language
16 - प्रकल्प लेखन Project Writing
प्रकल्प लेखनासाठी विषय :
१. भाषावैज्ञानिक अभ्यास
२. समीक्षेचे उपयोजन
३. संशोधन
४. विशिष्ट प्रदेशाचे साहित्य
५. प्रशासनिक मराठी
६. मराठीच्या बोली